कुत्र्याचे नख लागल्यामुळे रेबीज होतो का? जाणून घ्या धोका कधी असतो

Aarti Badade

कुत्र्याच्या नखांमुळे रेबीज होतो का?

कुत्र्यांशी खेळताना अनेकदा त्यांच्या नखांचा ओरखडा लागतो. यामुळे रेबीज होतो का, अशी भीती अनेकांना वाटते. तज्ञांचे मत जाणून घ्या.

Dog Scratches and Rabies

|

Sakal

धोका कधी असतो?

केवळ नख लागल्याने रेबीज होण्याचा धोका खूप कमी आहे. पण जर कुत्र्याने पंजा नुकताच चाटला असेल आणि त्याच पंजाने ओरखडले तर धोका वाढतो.

Dog Scratches and Rabies

|

Sakal

लाळेचा संपर्क महत्त्वाचा

रेबीजचा विषाणू संक्रमित प्राण्याच्या लाळेतून पसरतो.जेव्हा कुत्र्याच्या लाळेचा जखमेशी थेट संपर्क येतो, तेव्हाच संसर्ग होतो.

Dog Scratches and Rabies

|

Sakal

तात्काळ काय करावे?

ओरखडा लागलेल्या जागी लगेच साबण आणि पाण्याने १० मिनिटे धुवा. यामुळे विषाणूचा धोका कमी होतो.

Dog Scratches and Rabies

|

Sakal

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

जर ओरखडा खोल असेल आणि रक्त येत असेल.जर कुत्रा भटका असेल किंवा त्याला लस दिली नसेल.जर कुत्र्याने ओरखडण्यापूर्वी त्याचा पंजा चाटला असेल.

Dog Scratches and Rabies

|

Sakal

उपचार

अशा परिस्थितीत लगेच डॉक्टरांना भेटा. डॉक्टर रेबीज प्रतिबंधक लस (ARV) किंवा टिटॅनस इंजेक्शन (TT) देण्याची शिफारस करू शकतात.

Dog Scratches and Rabies

|

Sakal

महत्त्वाचा सल्ला

लसीकरण न झालेल्या प्राण्याच्या संपर्कात आल्यास, घरगुती उपायांवर अवलंबून न राहता लसींचा संपूर्ण कोर्स घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Dog Scratches and Rabies

|

Sakal

आज गाडी तेरा भाई चलाएगा! मद्यप्राशन केल्यावर इतका कॉन्फिडन्स कुठून येतो?

Why confidence increases after drinking alcohol

|

Why confidence increases after drinking alcohol

येथे क्लिक करा