आज गाडी तेरा भाई चलाएगा! मद्यप्राशन केल्यावर इतका कॉन्फिडन्स कुठून येतो?

Shubham Banubakode

'आज गाडी तेरा भाई चलायेगा'

मद्यप्राशन केल्यानंतर, 'आज गाडी तेरा भाई चलायेगा', असं म्हणताना आपण अनेकांना बघितलं असेल.

Why confidence increases after drinking alcohol

|

esakal

कॉन्फिडन्स येतो कुठून?

पण असं नेमकं का होतं? दारु पिल्यानंतर एखाद्या व्यक्तीत अचानक इतका कॉन्फिडन्स कुठून येतो? तुम्हाला माहिती का?

Why confidence increases after drinking alcohol

|

esakal

कारण काय?

चला यामागचं नेमकं कारण काय? जाणून घेऊया.

Why confidence increases after drinking alcohol

|

esakal

इंग्रजीत काय म्हणतात?

मद्यप्राशन केल्यानंतर जो कॉन्फिडन्स येतो, त्याला इंग्रजीत लिक्वीड करेज किंवा डच करेज असं म्हणतात.

Why confidence increases after drinking alcohol

|

esakal

डोपामाईनचा प्रवाह

मद्यप्राशन केल्यानंतर व्यक्ती डोक्यात न्यूरोट्रांसमिटरचा प्रवाह वाढतो. त्यालाच डोपामाईन असं म्हणतात.

Why confidence increases after drinking alcohol

|

esakal

म्हणून निर्माण होतो कॉन्फिडन्स

याच डोपामाईनमुळे व्यक्तीला आनंदाची अनुभूती होते. त्यामुळे व्यक्तींमध्ये अचानक कॉन्फिडन्स निर्माण होतो.

Why confidence increases after drinking alcohol

|

esakal

धोक्याचा अंदाज

याशिवाय मद्यप्राशन केलेला व्यक्तीला मद्यप्राशन करून गाडी चालवण्यामागे धोका किती आहे. याचा अंदाजा नसतो.

Why confidence increases after drinking alcohol

|

esakal

भीती कमी होणं

त्यामुळे संबंधित व्यक्तीला भीती वाटत नाही. हेच कारण असतं की लोक मद्यप्राशन केल्यावर म्हणतात की 'आज गाडी तेरा भाई चलायेगा'

Why confidence increases after drinking alcohol

|

esakal

मद्याच्या बाटलीत 750 मिलीच दारु का मिळते? जाणून घ्या नेमकं कारण...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

drinking alcohol

|

esakal

हेही वाचा -