एकाच मोबाईल नंबरवरून दोन UPI कसे चालवायचे?

सकाळ डिजिटल टीम

एकाच नंबरवरून अनेक UPI

तुम्ही एकाच मोबाईल नंबरचा वापर करून PhonePe, Google Pay आणि Paytm सारखी अनेक UPI ॲप्स सहज वापरू शकता.

How to use two UPI apps with one mobile number

|

sakal 

बँकेत तोच नंबर असावा!

तुमचा मोबाईल नंबर तुम्ही वापरत असलेल्या सर्व बँक खात्यांशी रजिस्टर्ड (लिंक) असणे अत्यंत आवश्यक आहे.

How to use two UPI apps with one mobile number

|

sakal

एकाच ॲपमध्ये अनेक बँक खाती!

तुमची वेगवेगळ्या बँकांमध्ये खाती असतील आणि त्यांना एकच नंबर लिंक असेल, तर ती सर्व खाती तुम्ही एकाच UPI ॲपमध्ये जोडू शकता.

How to use two UPI apps with one mobile number

|

sakal

एकाच बँक खात्यासाठी अनेक ॲप्स!

तुम्ही तुमचे एकच बँक खाते PhonePe, Google Pay आणि BHIM अशा सर्व ॲप्सवर एकाच वेळी लिंक करून वापरू शकता.

How to use two UPI apps with one mobile number

|

sakal 

UPI अकाउंट जोडण्याची सोपी पद्धत

ॲप डाउनलोड करून रजिस्टर्ड नंबर टाका. SMS व्हेरिफिकेशन झाल्यानंतर बँक निवडा आणि UPI PIN सेट करा; तुमचे ॲप सुरू होईल.

How to use two UPI apps with one mobile number

|

sakal

सुरक्षेसाठी काळजी

तुमचा UPI PIN किंवा OTP कोणासोबतही शेअर करू नका आणि व्यवहार करण्यासाठी फक्त अधिकृत ॲप्सचाच वापर करा.

How to use two UPI apps with one mobile number

|

sakal

वेगवेगळ्या खात्यांसाठी वेगळा UPI PIN

तुम्ही एकाच ॲपमध्ये multiple बँका जोडल्यास, प्रत्येक बँक खात्यासाठी तुम्हाला स्वतंत्र (वेगळा) UPI PIN सेट करावा लागतो.

How to use two UPI apps with one mobile number

|

sakal

जवसाच्या बिया खाल्ल्याने केस गळती थांबते का ?

Does eating flax seeds reduce hair loss?

|

sakal 

आणखी वाचा