भारतात धावते 'कॅन्सर ट्रेन', एक्सप्रेसचं खरं नाव माहितीय का?

सूरज यादव

कॅन्सर ट्रेन

जम्मू अहमदाबाद एक्सप्रेस ही ट्रेन पंजाबच्या बठिंडा इथून राजस्थानच्या बिकानेरपर्यंत कॅन्सर ट्रेन म्हणून ओळखली जाते. दररोज धावणाऱ्या या ट्रेनला असं नाव का पडलं हे आपण पाहू.

Cancer Train

|

Esakal

पाणी प्रदूषण

पंजाबमध्ये पाण्याच्या प्रदुषणाचा प्रश्न गंभीर आहे. हे पाणी इतकं दूषित आहे की कॅन्सरसारखे आजार होण्याचं प्रमाण वाढलं आहे.

Cancer Train

|

Esakal

बठिंडा-बिकानेर

बठिंडा आणि बिकानेर रात्री साडे नऊ वाजता एक ट्रेन पोहोचते. प्रवाशांना या ट्रेनचा नंबर फारसा माहिती नसतो पण कॅन्सर ट्रेन म्हणून ते या ट्रेनला ओळखतात.

Cancer Train

|

Esakal

कॅन्सर रुग्ण जास्त

ट्रेनमधून बठिंडा ते बिकानेर दरम्यान व्यापारी, भाविक किंवा सामान्य लोक खूप कमी असतात. यात सर्वाधिक प्रमाण असतं ते रुग्णांचं. विशेषत: कॅन्सर रुग्णांची संख्या जास्त असते.

Cancer Train

|

Esakal

बिकानेरला कॅन्सर हॉस्पिटल

जम्मू अहमदाबाद एक्सप्रेसनं बठिंडाहून बिकानेरला कॅन्सरवर उपचारासाठी लोक जातात. बिकानेरमध्ये एक कॅन्सर हॉस्पिटल आहे आणि तिथं लोक उपचार घेतात.

Cancer Train

|

Esakal

बठिंडाला रात्री ९ वाजता

दररोज धावणारी जम्मू अहमदाबाद एक्सप्रेस रात्री ९ वाजता बठिंडा इथं पोहोचते. फक्त ५ मिनिटंच या स्थनकात असते. यानंतर ट्रेनमध्ये मोठ्या संख्येनं कॅन्सर पेशंट असतात.

Cancer Train

|

Esakal

बिकानेर

बिकानेरला आचार्य तुलसी कॅन्सर रुग्णालय आणि संशोधन केंद्र आहे. तिथं उपचारासाठी याच ट्रेनमधून रुग्ण जातात. जागा मिळाली नाही तर ट्रेनमध्ये खाली बसून ते प्रवास करतात.

Cancer Train

|

Esakal

रुग्णांसाठी खास सुविधा

जोधपूर-बठिंडा अशीही एक ट्रेन धावते. त्या ट्रेनमध्ये कॅन्सर पीडितांसाठी मोफत अटेंडंट देण्यात येतो. त्यांच्याकडून २५ टक्के भाडं घेतलं जातं. यासाठी रुग्णालयाकडूनच पास देण्यात येतो.

Cancer Train

|

Esakal

कॅन्सर रुग्ण जास्त

पंजाबमध्ये ३० हजारपेक्षा जास्त कॅन्सर रुग्ण आहेत. यापैकी सर्वाधिक रुग्ण मालवा इथं आहेत. त्यामुळे बठिंडाहून बिकानेरला शेकडो लोक दररोज कॅन्सर उपचारासाठी जातात.

Cancer Train

|

Esakal

महाराष्ट्रातल्या या गावात कधीच विकलं जात नाही दूध, कारण माहितीय का?

Banana Side Effects

|

Esakal

इथं क्लिक करा