Shubham Banubakode
सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील सासपडे गावात आजही दूध विक्री केली जात नाही.
Maharashtra Village Where Milk Is Never Sold
esakal
या गावातील लोक दूध किंवा दुधाचे पदार्थ विकत नाहीत. ही परंपरा गेल्या अनेक पिढ्यांपासून सुरू आहे.
Maharashtra Village Where Milk Is Never Sold
esakal
गावकऱ्यांच्या मते दूध विकल्यास गाई-म्हशी पुन्हा गाभण राहत नाहीत, असा अनुभव अनेकदा आला आहे.
Maharashtra Village Where Milk Is Never Sold
esakal
दूध विक्री टाळून गावकरी जनावरे केवळ शेणासाठी पाळतात. शेणाचा वापर शेतीत खत म्हणून केला जातो.
Maharashtra Village Where Milk Is Never Sold
esakal
गावकऱ्यांच्या मते काहींनी यापूर्वी दूध विकण्याचा प्रयत्न केला पण त्यानंतर कुणाचा गोठा जळाला तर कुणाची जनावरं जखमी झालीत.
Maharashtra Village Where Milk Is Never Sold
esakal
याशिवाय दूध व्यवसायासाठी केलेला खर्चही अनेकदा वसूल झाला नाही, त्यामुळे लोकांनी दूध विक्रीचा नाद सोडला आहे.
Maharashtra Village Where Milk Is Never Sold
esakal
काही लोक कडेपूरच्या डोंगराई देवीकडे कौल लावून परवानगी घेतल्यानंतरच दूध विकतात. देवीची मान्यता नसेल तर दूध विक्री केली जात नाही.
Maharashtra Village Where Milk Is Never Sold
esakal
दूध व्यवसायातून उत्पन्न मिळत असले तरी जुन्या अनुभवांमुळे सासपडे गावात दूध विक्रीबाबत भीती आणि परंपरा आजही जिवंत आहे.
Maharashtra Village Where Milk Is Never Sold
esakal
Maharashtra’s Completely Vegetarian Village
esakal