पैसा अडथळा ठरणार नाही!कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात जनआरोग्य योजना ठरतोय जीवनरक्षक जाणुन घ्या कोणती योजना ?

सकाळ वृत्तसेवा

कर्करोगाचा वाढता धोका

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कर्करोग रुग्णांची संख्या वाढत असून, जीवनशैली व पर्यावरणातील बदल यामागील प्रमुख कारणे ठरत आहेत.

World Cancer Day

|

sakal

कर्करोगाचे बदलते प्रकार

पूर्वी मर्यादित असलेले कर्करोगाचे प्रकार आता वाढले असून स्तन, गर्भाशय, तोंड व फुफ्फुसांचे कर्करोग अधिक आढळत आहेत.

World Cancer Day

|

sakal

उपचारांमध्ये आशादायक प्रगती

आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे कर्करोगावर अधिक प्रभावी आणि यशस्वी उपचार आज उपलब्ध झाले आहेत.

World Cancer Day

|

sakal

जनआरोग्य योजना : जीवनरक्षक आधार

राज्य शासनाची महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना कर्करोग रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरत आहे.

World Cancer Day

|

sakal

शस्त्रक्रियेपासून केमोथेरपीपर्यंत मोफत उपचार

या योजनेत शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन थेरपी आणि औषधांचा खर्च समाविष्ट आहे.

World Cancer Day

|

sakal

पैसा नाही’ हा अडसर दूर

आर्थिक अडचणीमुळे उपचार थांबू नयेत यासाठी ही योजना गरीब रुग्णांसाठी वरदान ठरते आहे.

World Cancer Day

|

sakal

सर्वत्र लागू होणारी योजना

शासकीय तसेच मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयांमध्ये ही योजना लागू असून रुग्णांना सुलभ उपचार मिळतात.

World Cancer Day

|

sakal

गरीब व मागासवर्गीयांना थेट लाभ

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, मागासवर्गीय व गरजू नागरिक या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत.

World Cancer Day

|

sakal

महिलांसाठी विशेष संरक्षण

स्तनकर्करोग व गर्भाशयाच्या कर्करोगासाठी महिलांना या योजनेत विशेष उपचार सुविधा देण्यात आली आहे.

World Cancer Day

|

sakal

कर्करोगाविरुद्ध लढ्याला नवी दिशा

जनआरोग्य योजनेमुळे कर्करोग हा आजार भीती न राहता आशेचा संघर्ष बनत आहे.

World Cancer Day

|

sakal

आणखी हेही वाचा

हॉटेल आणि ढाब्यांवर जेवणानंतर बडीशेप का दिली जाते? जाणून घ्या यामागचं कारण