कॅन्सर होण्याआधी शरीरात दिसतात 'हे' 3 बदल, अजिबात करू नका दुर्लक्ष

Saisimran Ghashi

कॅन्सरचा त्रास

कॅन्सर हा आजार त्या पेशंटसाठी आणि संपूर्ण कुटुंबासाठी खूप त्रासदायक असतो

Cancer disease causes | esakal

काही लक्षणे

कॅन्सर होण्यापूर्वी काही लक्षणे जाणवतात. जी लक्षणे समजून घेतल्यास लवकर उपचार घेता येतो.

Cancer primary signs | esakal

सततचा खोकला

३ आठवड्यांपेक्षा जास्त काळ सततचा खोकला आणि कफ येणे

Nagging And Persistent Cough Cancer signs | esakal

रक्तस्त्राव

लघवी लालसर होणे, उलटीतून रक्त पडणे तसेच खोकल्यातून रक्त येणे.

Bleeding And Blood Loss Cancer signs | esakal

जखमा आणि अल्सर

जखमा लवकर भरत नाहीत त्याचे रूपांतर अल्सरमध्ये होते, खूपवेळा तोंड येते.

Non-Healing Sore Cancer signs | esakal

वजनात बदल

अचानकपणे वजन कमी होणे, भूक कमी होणे ही लक्षणे जाणवतात

Decreased Weight Cancer signs | esakal

जाड झालेली गाठ

शरीराच्या कोणत्याही भागात गाठ होणे, आकार अचानक वाढणे किंवा जाड होणे

thickened lump formation Cancer signs | esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | esakal

हृदय निरोगी ठेवण्यासाठी 'हे' 5 पदार्थ जास्त खा..

best food meals for heart health | esakal
येथे क्लिक करा