हृदय निरोगी ठेवण्यासाठी 'हे' 5 पदार्थ जास्त खा..

Saisimran Ghashi

हृदयाच्या समस्या

हल्ली हृदयाच्या समस्या खूप वाढत चालल्या आहेत

heart problem best food | esakal

हृदय निरोगी

यामागे अनेक कारणे आहेत पण यावर उपायही सोपा आहे

best food for heart | esakal

खास पदार्थ

काही खास पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास हृदय निरोगी राहते.

heart health best food | esakal

जवसच्या बीया

नियमितपणे जवसच्या बीया भाजून खा.

flaxseed benefits for heart health | esakal

पालक

पालक हृदयासाठी जास्त फायदेशीर असते

spinach benefits for heart health | esakal

लसूण

आहारात लसुनाचा जास्तीत जास्त समावेश करा.

garlic benefits for heart health | esakal

टोमॅटो

आहारात जास्तीत जास्त टोमॅटो खा.

tomato benefits for heart health | esakal

सफरचंद

सफरचंद हृदयाला निरोगी ठेवण्यात मदत करते.

apple benefits for heart health | esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | esakal

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे काळजाला हात घालणारे 10 फोटो .

Pahalgam tourist terror attack photos | esakal
येथे क्लिक करा