Anushka Tapshalkar
आजच्या धावपळीच्या जगात झोप न लागणं ही एक मोठी समस्या बनली आहे. पण काही सोपे उपाय केल्यास झोप पटकन लागू शकते.
Sleep is Mandatoryin this Fast Paced World
sakal
झोपायच्या आधी ५–१० मिनिटं तुमच्या मनातल्या गोष्टी लिहा. टेंशन कमी होईल आणि मन हलकं वाटेल.
JournalingBefore Sleeping at Night
sakal
"4-7-8 ब्रीदिंग टेक्निक" वापरा – ४ सेकंद श्वास घ्या, ७ सेकंद रोखा आणि ८ सेकंद हळूहळू सोडा. शरीर शांत होईल.
4-7-8 Breathing Technique Before Bed
sakal
पायापासून सुरुवात करून शरीरातील प्रत्येक स्नायू काही सेकंद घट्ट करा आणि मग रिलॅक्स करा. टेन्शन कमी होईल.
Body Relaxation Before Sleep
sakal
स्वतःला एखाद्या शांत जंगलात किंवा समुद्रकिनारी कल्पना करा. दिमाग रिलॅक्स होईल आणि झोप लागेल.
Use Imagination Technique
sakal
दिवसातील टेन्शन झोपायच्या आधी नको. त्यासाठी संध्याकाळीच १५ मिनिटं वेगळी काढा.
Take Me Time in The Evening
sakal
झोपण्यापूर्वी तीन गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात. पॉझिटिव्ह विचार वाढतील.
Express Gratitude Before Sleeping
sakal
मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्हीची निळी लाईट झोपेवर परिणाम करते. झोपायच्या ३० मिनिटं आधी बंद करा.
Avoid Electronic Devices Before Bed
sakal
हलकी स्ट्रेचिंग करा किंवा पुस्तक वाचा. मन आणि शरीर शांत होईल.
Stretch Body Before Going to Sleep at Night
sakal
या छोट्या सायकोलॉजी ट्रिक्स वापरल्यास औषधांशिवाय नैसर्गिकरीत्या झोप चांगली लागते.
Psychology Tricks For Better Sleep
sakal