Khaskhas Eating : रात्री झोप लागत नसेल तर रोज थोडी खसखस खा अन् पाहा कमाल...

Sandeep Shirguppe

खसखस खाण्याचे फायदे

पचन, शरीराला थंडावा देणे, रोगप्रतिकारशक्ती वाढवणे, हाडांना मजबुती देणे यासह अनेक फायदे खसखस खाण्याचे आहेत.

Khaskhas Eating

|

esakal

फायबर भरपूर

खसखसमध्ये असलेले फायबर पचनक्रिया सुधारण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठता कमी करते.

Khaskhas Eating

|

esakal

उष्णतेवर आरामदायी

तुम्हाळा उष्णतेचा त्रास असेल तर खसखस खाल्ल्याने शरीर थंड राहते आणि शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत होते.

Khaskhas Eating

|

esakal

ऍसिडिटी कमी करते

सकाळी दुधात खसखस मिसळून प्यायल्याने ऍसिडिटीची लक्षणे कमी होण्यास मदत होते.

Khaskhas Eating

|

esakal

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

खसखसमध्ये असलेले लोह आणि जस्त यांसारखे सूक्ष्म पोषक घटक शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

Khaskhas Eating

|

esakal

हाडांना मजबुती देते

खसखसमध्ये असलेले कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हाडांना मजबूत बनवतात.

Khaskhas Eating

|

esakal

हृदयासाठी फायदेशीर

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

Khaskhas Eating

|

esakal

झोप सुधारते

खसखस खाल्ल्याने झोप सुधारण्यास मदत होऊ शकते.

Khaskhas Eating

|

esakal

आणखी पाहा...