Saisimran Ghashi
दिवाळीचा सण सुरू झाला आहे
diwali 2025
esakal
या सणाला कामाच्या ठिकाणी प्रत्येक कर्मचाऱ्याला बोनस दिला जातो
diwali bonus new rules
esakal
पण हा बोनस नेमका असतो तरी काय जाणून घेऊया
diwali bonus reality
esakal
काही कंपन्या वर्षभर कर्मचाऱ्यांच्या पगारातून थोडे थोडे पैसे कट करतात
diwali bonus myths
esakal
हेच पैसे कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस म्हणून पगारातून देतात
diwali bonus employee reactions
esakal
तर काही दिलदार कंपन्या दिवाळीत डबल पगार देतात ज्यातला एक पगार बोनस असतो
diwali gifts employee reaction
esakal
तर काही ठिकाणी पगार सोडून थोड्या फार प्रमाणात पैसे बोनस म्हणून दिले जातात
diwali bonus news
esakal
तर काही कंपन्या बोनससोबत कर्मचाऱ्यांना भेटवस्तुही देतात
diwali office gifts
esakal
बोनसला मराठीत सानुग्रह अनुदान असे म्हणतात
diwali bonus meaning in marathi
esakal
आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा तुम्ही कोणत्या प्रकारच्या कंपनीत किंवा कोणत्या ठिकाणी काम करता आणि तुम्हाला बोनस म्हणून काय मिळाले
your comments about diwali bonus
esakal
mughal era maharashtra rare photos
esakal