Puja Bonkile
नोकरीतील मकर राशीच्या व्यक्तींना हे वर्ष अनुकूल आहे.
नोकरीत वातावरण चांगले राहील.
काहींना बढती मिळण्याची शक्यता आहे, तसेच काहींना बदली पाहिजे असेल तर त्याचेही चांगले योग आहेत.
या वर्षी पगारवाढीची शक्यता आहे.
तुमच्या कामात अनेकांचे सहकार्य लाभणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी दि. १४/०१/२०२६ ते दि. १३/०३/२०२६, दि. १४/०४/२०२६ ते दि., १४/०५/२०२६, दि. १०/०७/२०२६ ते दि. १६०६/२०२६, दि. २०/१०/२०२६ ते दि. १२/१२/२०२६ चांगले कालखंड असणार आहे.
या राशीच्या लोकांनी दि. १४/०३/२०२६ ते दि. १३/०४/२०२६, दि. १५/०५/२०२६ ते दि. १४/०६/२०२६ सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
see 135 year ago pune's Ferguson College authentic rare photographs
Sakal