नवरात्री विशेष! कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास

Aarti Badade

एक महान क्रांतिकारक

नवरात्री विशेष आज आपण भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रमुख क्रांतिकारक आणि 'क्रांतीची मशाल'कॅप्टन लक्ष्मी सहगल यांच्याबद्दल जाणून घेऊया.

Captain Lakshmi Sehgal

|

Sakal

कॅप्टन लक्ष्मी

त्यांना 'कॅप्टन लक्ष्मी' हे नाव दुसऱ्या महायुद्धात भारतीय राष्ट्रीय सैन्यात (INA) अधिकारी म्हणून काम करताना मिळाले.

Captain Lakshmi Sehgal

|

Sakal

झाशी राणी पथकाचे नेतृत्व

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखालील आझाद हिंद सेनेच्या झाशी राणी पथका' या महिला दलाचे त्यांनी नेतृत्व केले.

Captain Lakshmi Sehgal

|

Sakal

आझाद हिंद सरकारमध्ये मंत्री

आझाद हिंद सरकारमध्ये त्यांनी महिला व्यवहार मंत्री म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली.

Captain Lakshmi Sehgal

|

Sakal

महिलांसाठी प्रेरणा

कॅप्टन लक्ष्मी सहगल यांनी अनेक महिलांना स्वातंत्र्य लढ्यात सक्रियपणे भाग घेण्यासाठी प्रेरित केले.

Captain Lakshmi Sehgal

|

Sakal

आयुष्यभर समाजसेवा

स्वातंत्र्यानंतरही त्यांनी समाजसेवेचे व्रत घेतले आणि आपले जीवन सामाजिक कार्याला समर्पित केले.

Captain Lakshmi Sehgal

|

Sakal

एक अविस्मरणीय योगदान

कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आणि महिलांच्या इतिहासातील योगदान अविस्मरणीय आहे.

Captain Lakshmi Sehgal

|

Sakal

नवरात्री विशेष! स्वातंत्र्याची मशाल पेटवणारी मॅडम भिकाजी कामा यांचा प्रेरणादायी प्रवास

Madam Bhikaji Cama

|

Sakal

येथे क्लिक करा