कार, ​​बस, ट्रेन की विमान... केदारनाथला जाण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? खर्च किती होणार?

Mansi Khambe

भारतीय तीर्थक्षेत्र

प्रवासप्रेमींमध्ये भारतीय तीर्थक्षेत्रांना भेट देणे हा एक नवीन ट्रेंड बनला आहे.

Easy way For Kedarnath Yatra

|

ESakal

केदारनाथ यात्रा

१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या केदारनाथचे दरवाजे २२ एप्रिलपासून उघडले आहेत. भगवान शिवचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक येथे येतात.

Easy way For Kedarnath Yatra

|

ESakal

पर्याय

हिमालयाच्या शिखरांमध्ये वसलेल्या या पवित्र स्थळी जाण्यासाठी अनेकजण इच्छुक असतात. जर तुम्ही देखील केदारनाथ येथे जाण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी कोणता पर्याय उत्तम आहे ते जाणून घ्या.

Easy way For Kedarnath Yatra

|

ESakal

हवाई प्रवास

जर तुम्ही विमानाने केदारनाथ ट्रिप जाण्याचा विचार करत असाल तर हा सर्वात सोपा पर्याय आहे. यासाठी तुम्हाला जॉली ग्रांट विमानतळाचे तिकीट बुक करावे लागेल, जे केदारनाथपासून अंदाजे २५० किमी अंतरावर आहे.

Easy way For Kedarnath Yatra

|

ESakal

अंदाजे खर्च

जॉली ग्रांट येथून तुम्ही टॅक्सी किंवा बसने प्रवास करू शकता. या प्रवासाचा अंदाजित खर्च प्रति व्यक्ती १०,००० ते २०,००० रुपयांपर्यंत असू शकतो.

Easy way For Kedarnath Yatra

|

ESakal

ट्रेन

केदारनाथ यात्रा रेल्वेने करायची असल्यास ऋषिकेश किंवा हरिद्वार रेल्वे स्टेशन येथे जाऊ शकता. यासाठी अंदाजे खर्च प्रति व्यक्ती ३,००० ते ४,००० रुपये असू शकतो.

Easy way For Kedarnath Yatra

|

ESakal

बस किंवा कार

जर तुम्ही रोड ट्रिप करावयाची असल्यास बस किंवा कारने प्रवास करणे शक्य आहे. दिल्ली, हरिद्वार किंवा ऋषिकेश येथून गौरीकुंड किंवा सोनप्रयागसाठी नियमित बस सेवा सहज उपलब्ध आहेत.

Easy way For Kedarnath Yatra

|

ESakal

कार प्रवास

स्वतःच्या कारने प्रवास केल्याने देवप्रयाग आणि रुद्रप्रयागसारख्या सुंदर संगमाच्या ठिकाणांचा आनंद घेता येतो.

Easy way For Kedarnath Yatra

|

ESakal

खर्च

तथापि, डोंगराळ प्रदेशामुळे गाडी चालवणे थोडे आव्हानात्मक असू शकते. कारने प्रवास करणाऱ्यांसाठी, अंदाजे खर्च ७,००० ते १०,००० रुपये असू शकतो.

Easy way For Kedarnath Yatra

|

ESakal

रिकाम्या पोटी कोणी फळे खाऊ नये? खाल्ल्यास रक्तात वाढू 'ही' समस्या!

Eating Fruit on an Empty Stomach spike blood sugar

|

Sakal

येथे क्लिक करा