Military Vehicles : टॅक्सीपासून युद्धवाहनांपर्यंतचा प्रवास; महायुद्धात कोणत्या कार कंपन्यांचा लष्कराला मोठा आधार जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

महायुद्ध आणि कार कंपन्या

पहिले आणि दुसरे महायुद्ध हे जगाच्या इतिहासातील सर्वात मोठे संघर्ष होते. या काळात अनेक वाहन कंपन्यांनी आपल्या उत्पादनाचा वापर लष्कराच्या मदतीसाठी केला.

Historic military vehicles

|

sakal

लष्करासाठी विशेष वाहनांची निर्मिती

युद्धाच्या गरजेनुसार कंपन्यांनी मजबूत, अवजड वाहू शकणारी आणि कठीण परिस्थितीत चालणारी वाहने तयार केली. नंतर याच तंत्रज्ञानाचा वापर सर्वसामान्य वाहनांमध्येही झाला.

Historic military vehicles

|

sakal

Rolls-Royce ची युद्धातील भूमिका

Rolls‑Royce या ब्रिटिश ब्रँडने पहिल्या महायुद्धात Silver Ghost कारचे रूपांतर केलेली कर आहे.हि कार रणांगणासाठी अधिक सक्षम असे वाहन बनवले.

Historic military vehicles

|

sakal

Renault आणि ‘टॅक्सी ऑफ द मार्ने’

Renault ही कार १९१४ मध्ये First Battle of the Marne दरम्यान पॅरिसमधील टॅक्सींचे सैनिक वाहतुकीसाठी रूपांतर करण्यात आले.

Historic military vehicles

|

sakal

Dodge चे युद्धातील ट्रक

Dodge दुसऱ्या महायुद्धात डॉजने सुमारे ४ लाख ट्रक तयार केले. हे ट्रक युध्दाच्या काळत लागणार पुरवठासाठा वाहून नेणे, तोफखाना ओढणे आणि विविध लष्करी कामांसाठी वापरले जायचे.

Historic military vehicles

|

sakal

Ford चे Model T ट्रक

Ford Motor Company पहिल्या महायुद्धामध्ये Model T ट्रक रेड क्रॉस आणि मित्रराष्ट्रांच्या लॉजिस्टिक्ससाठी मोठ्या प्रमाणावर वापरले गेले.

Historic military vehicles

|

sakal

Chevrolet ची लष्करी वाहने

Chevrolet जनरल मोटर्स अंतर्गत असलेल्या शेवरलेटने Class 110 आणि 135 फायर ट्रक तसेच Staghound आर्मर्ड कार तयार करून ब्रिटिश सैन्याला मदत केली.

Historic military vehicles

|

sakal

युद्धातून बदलले ऑटोमोबाईल उद्योग

युद्धकाळात विकसित झालेले तंत्रज्ञान पुढे नागरी वाहनांमध्ये वापरले गेले. त्यामुळे आधुनिक वाहन उद्योगाची प्रगती वेगाने झाली.

Historic military vehicles

|

sakal

युद्धातील योगदान विसरता येणार नाही

आजही या कंपन्यांचे युद्धातील योगदान इतिहासात नोंदले गेले आहे. त्यांच्या वाहनांनी रणांगणात महत्त्वाची भूमिका बजावली.

Historic military vehicles

|

sakal

भारत सर्वात जास्त तेल कोणत्या देशाकडून खरेदी करतो?

India's Biggest Crude Oil Provider Country

|

sakal

येथे क्लिक करा.