Anushka Tapshalkar
सध्या मध्यपूर्वेतील वाढत्या लष्करी तणाव आणि संघर्षामुळे जागतिक कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
India's Biggest Crude Oil Provider Country
sakal
फेब्रुवारी 2026 मध्येही भारताला कच्चे तेल पुरवणारा सर्वात मोठा देश रशियाच राहिला आहे.
India's Biggest Crude Oil Provider Country
sakal
मात्र सौदी अरेबियाने पुरवठा वाढवत रशियाशी असलेली तफावत मोठ्या प्रमाणात कमी केली आहे.
India's Biggest Crude Oil Provider Country
sakal
फेब्रुवारीत सौदी अरेबियाकडून भारताने दररोज 10 लाख बॅरलपेक्षा जास्त कच्चे तेल आयात केले, जे जानेवारीतील सुमारे 7.7 लाख बॅरल होते.
India's Biggest Crude Oil Provider Country
sakal
सौदी अरेबियाकडून झालेली ही आयात गेल्या जवळपास सहा वर्षांतील सर्वाधिक असल्याचे आकडेवारीत दिसून आले आहे.
India's Biggest Crude Oil Provider Country
sakal
फेब्रुवारीत रशियाकडून आयात सुमारे 10 लाख बॅरल प्रतिदिन झाली, जी जानेवारीत 11 लाख आणि डिसेंबरमध्ये 12 लाख बॅरल होती.
India's Biggest Crude Oil Provider Country
sakal
तज्ज्ञांच्या मते, गेल्या काही महिन्यांत भारतीय रिफायनरीजने काही प्रमाणात रशियन तेल कमी घेतल्याने मध्यपूर्वेतील देशांकडून आयात वाढली आहे.
India's Biggest Crude Oil Provider Country
sakal
भारताचे जवळपास 2.5 ते 2.7 दशलक्ष बॅरल तेल दररोज Strait of Hormuz मार्गे येते. या भागातील लष्करी कारवाईमुळे पुरवठ्यात बदल होण्याची शक्यता आहे.
India's Biggest Crude Oil Provider Country
sakal
Khamenei
esakal