सूरज यादव
पावसाळ्यात पूर आल्यावर वाहनांचे मोठे नुकसान होते; विमा असल्यास नुकसानभरपाई मिळेलच, असे मात्र नाही.
vehicle Insurance
Esakal
क्लेम मंजूर होण्यासाठी वाहनाची पॉलिसी, कव्हरेज, अटी आणि नुकसानाचे नेमके कारण महत्त्वाचे ठरते.
vehicle Insurance
Esakal
Third Party विमा स्वतःच्या वाहनाचे पूर किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान कव्हर करत नाही.
vehicle Insurance
Esakal
स्वतःच्या वाहनाचे पूरग्रस्त नुकसान भरून काढण्यासाठी Own Damage किंवा Comprehensive कव्हर आवश्यक असते.
vehicle Insurance
Esakal
Comprehensive Policy असली तरी प्रत्येक नुकसान कव्हर होत नाही. पॉलिसीतील अपवाद आधी समजून घ्या.
vehicle Insurance
Esakal
Deductible, IDV, अतिरिक्त कव्हर आणि नैसर्गिक आपत्तींचा समावेश पॉलिसीत आहे का हे नक्की तपासा.
vehicle Insurance
Esakal
प्रत्येक वाहनमालकाने वर्षातून किमान एकदा पॉलिसी वाचून कव्हरेज आणि अपवाद समजून घेतले पाहिजेत.
vehicle Insurance
Esakal
पॉलिसीची प्रत हरवल्यास विमा कंपनीकडून मिळवा. एजंटच्या आश्वासनाऐवजी अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा.
vehicle Insurance
Esakal
Mediclaim Policy
Esakal