कार धुताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात

पुजा बोनकिले

वेळोवेळी कार स्वच्छ करणे गरजेचे आहे.

Sakal

यामुळे कारचे आयुष्य वाढते पण कार स्वच्छ करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे.

Sakal

कार स्वच्छ करताना वॉशिंग लिक्विड,सॉफ्ट स्पंज यासारख्या गोष्टी पाहिजे.

Sakal

कारची आतून स्वच्छता करताना वॅक्युम क्लिनर असले पाहिजे.

Sakal

कार उन्हात धुणे टाळा.

Sakal

कार स्वच्छ करताना हेडलाईट, खिडकी, दार सर्व वस्तू स्वच्छ करावे.

Sakal

क्लिनिंग वाइप्स वापरून कप होल्डर स्वच्छ करा

Sakal

शेवटी कोरड्या स्वच्छ कापडाने गाडी पुसावी.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Alphonso Mango | Sakal