Aarti Badade
नेहमीची खीर तर आपण रोजच खातो, पण साखरेची खास फोडणी देऊन बनवलेली ही 'तडकेवाली खीर' चवीला अत्यंत अप्रतिम लागते.
Caramel Tadka Kheer
Sakal
कढईत चमचाभर तूप गरम करून त्यात आवडीचे ड्रायफ्रुट्स आणि भाजलेल्या शेवया खमंग परतून घ्या.
Caramel Tadka Kheer
Sakal
तुपात परतलेल्या शेवयांमध्ये दूध ओता आणि मंद आचेवर हे दूध चांगले उकळू द्या.
Caramel Tadka Kheer
Sakal
एका वेगळ्या फोडणीच्या भांड्यात साखर घेऊन ती मंद आचेवर वितळवून घ्या, जोपर्यंत तिचा रंग बदलत नाही. त्यात वेलची पावडर किंवा अखंड वेलची टाका स्वाद चांगला येतो.
Caramel Tadka Kheer
sakal
ही वितळलेली साखर (कॅरॅमल) उकळत्या दुधात हळूहळू ओता आणि दूध सतत ढवळत राहा.
Caramel Tadka Kheer
Sakal
साखरेची फोडणी दिल्यानंतर खिरीला छान रंग येतो, जायफळ पूड टाकून १० मिनिटे उकळवा.
Caramel Tadka Kheer
Sakal
साखर वितळवून टाकल्यामुळे खिरीला एक वेगळेच टेक्सचर आणि चव मिळते; ही आगळीवेगळी रेसिपी नक्की ट्राय करा.
Caramel Tadka Kheer
Sakal
Tel Puranpoli recipe
Sakal