सकाळ डिजिटल टीम
मसाल्यातील महत्वाचा पदार्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेलदोड्याचे अनेक फायदे आहेत.
गॅस, अपचन यासारख्या समस्यांपासून बचाव करण्यासाठी वेलदोडे महत्वाची भूमिका बजावतात.
अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेल्या वेलदोड्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होते.
वेलदोडा हृदयाचे आरोग्य सुधारतो, रक्तदाब कमी करतो आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवतो.
वेलदोड्यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने केस मजबूत होण्यास फायदा होतो.
वेलदोडा यूरिन इन्फेक्शन थांबवण्यास मदत करतो. रोज रात्री दुधातून वेलदोडे घ्यावे.
वेलदोडा पुरुषांमध्ये लैंगिक इच्छा वाढवतो आणि इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या दूर करतो.