Aarti Badade
आजकाल कमी वयात हृदयविकाराचे झटके (Heart Attack) आणि स्ट्रोक (Stroke) चे रुग्ण आढळत आहेत.
Lower LDL Cholesterol
निरोगी हृदय (Healthy Heart) राखण्यासाठी कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
Lower LDL Cholesterol
वाईट कोलेस्टेरॉल (Bad Cholesterol) म्हणजेच LDL वाढल्यास हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.आहार हा कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्याचा उत्तम मार्ग आहे.
Lower LDL Cholesterol
राजमा, हरभरा आणि मसूर (Lentils) यांसारख्या शेंगा फायबरमध्ये समृद्ध (Rich in Fiber) असतात.त्या हळू हळू पचतात, ज्यामुळे पोट भरलेले राहते, वजन नियंत्रित होते आणि कोलेस्ट्रॉल कमी होते.
Lower LDL Cholesterol
सफरचंद, द्राक्षे, संत्री, भेंडी आणि वांगी यामध्ये पेक्टिन (Pectin) नावाचा फायबर असतो.हे घटक वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात आणि हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असतात.
Lower LDL Cholesterol
ओट्स, बार्ली आणि इतर संपूर्ण धान्यांमध्ये विरघळणारे फायबर (Soluble Fiber) असते.हे फायबर पचनसंस्थेतील कोलेस्टेरॉलला ब्लॉक करते, ज्यामुळे LDL (वाईट कोलेस्ट्रॉल) कमी होते.
Lower LDL Cholesterol
ऑलिव्ह, सूर्यफूल आणि कॅनोला तेल वापरा.हे तेल लोणी किंवा तूपाची जागा घेतात आणि संतृप्त चरबी (Saturated Fat) कमी करतात, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.
Lower LDL Cholesterol
बदाम, अक्रोड आणि शेंगदाण्यांमध्ये (Peanuts) निरोगी चरबी (Healthy Fats) असतात.हे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून हृदय मजबूत करण्यास मदत करतात.
Lower LDL Cholesterol
सॅल्मन, मॅकरेल आणि सार्डिन सारख्या माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड (Omega-3 Fatty Acids) असते.हे घटक ट्रायग्लिसराइड्स कमी करण्यास आणि हृदयाच्या आरोग्यास चालना देण्यासाठी प्रभावी असतात.
Lower LDL Cholesterol
या सहा पदार्थांचा दररोज आहारात समावेश करून तुम्ही तुमचे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करू शकता आणि हृदयाचे रक्षण करू शकता.
Lower LDL Cholesterol
Pneumonia Home Remedies
Sakal