खोकला, सर्दी नाही, तर न्यूमोनियाचा धोका! फुफ्फुसे सुरक्षित ठेवण्यासाठी 5 घरगुती उपाय

Aarti Badade

हिवाळ्यातील धोकादायक पाहुणा

हिवाळ्याची चाहूल लागताच खोकला, सर्दी, ताप हे सामान्य पाहुणे येतात.पण या सगळ्यांमध्ये सर्वात धोकादायक आजार आहे:

Sakal

फुफ्फुसा

'न्यूमोनिया' (Pneumonia).हा थेट फुफ्फुसांवर (Lungs) हल्ला करतो आणि जीवघेणा ठरू शकतो.

Sakal

न्यूमोनिया म्हणजे काय?

न्यूमोनिया हा जीवाणू, विषाणू किंवा बुरशीमुळे होणारा फुफ्फुसांचा गंभीर संसर्ग आहे.संसर्ग झाल्यास फुफ्फुसे पू किंवा द्रवाने (Pus and Fluid) भरू लागतात.

Sakal

प्रतिकारशक्ती

लहान मुलांना याचा सर्वाधिक धोका असतो, कारण त्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते.

Sakal

न्यूमोनियाची लक्षणे (जीवाणूजन्य)

खूप ताप (High Fever),तीव्र खोकला,भूक न लागणे,उलट्या/जुलाब (Diarrhea),प्रचंड थकवा (Fatigue)

Sakal

न्यूमोनियाची लक्षणे (विषाणूजन्य)

डोकेदुखी,थंडी वाजून येणे (Chills),तीव्र अस्वस्थता,छातीत दुखणे (Chest Pain) ही लक्षणे दिसतात.

Sakal

हळदीचे दूध (Turmeric Milk)

हळदीतील 'करक्युमिन' (Curcumin) जळजळ (Inflammation) कमी करते आणि संसर्ग रोखते.

Sakal

झोप

रात्री झोपण्यापूर्वी हळद टाकलेले गरम दूध प्यायल्यास फुफ्फुसांची सूज कमी होते आणि आराम मिळतो.

Sakal

तुळशीचा काढा (Basil Decoction)

तुळस ही अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुणांनी समृद्ध आहे.तुळशीची पाने पाण्यात उकळून तयार केलेला काढा दिवसातून दोनदा प्यायल्यास न्यूमोनियाचा धोका कमी होण्यास मदत होते.

Sakal

मिठाच्या पाण्याच्या गुळण्या (Salt Water)

घसा खवखवत असेल, तर कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या (Gargles) करा.यामुळे घसादुखीमध्ये तात्काळ आराम मिळतो आणि संसर्गाचा धोका टळतो.

Sakal

आले आणि मध (Ginger & Honey)

आले आणि मध हा खोकला व घसादुखीवरचा रामबाण उपाय आहे.आल्याच्या औषधी गुणधर्मांमुळे सर्दी-फ्लूमध्ये आराम मिळतो आणि ते न्यूमोनियाचा बचाव करण्यास मदत करते.

Sakal

गुळवेलचा रस (Giloy Juice)

'गुळवेल' (Giloy) प्रतिकारशक्ती (Immunity) वाढवण्यासाठी सर्वोत्तम नैसर्गिक उपाय मानला जातो.

Sakal

आजारांशी

रोज सकाळी गुळवेलचा रस प्यायल्याने शरीर आतून मजबूत होते आणि आजारांशी लढण्याची ताकद मिळते.

Sakal

सल्ला

हे उपाय प्रतिबंधात्मक आहेत. गंभीर लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या!

पोट गच्च, फुगल्यासारखं वाटतंय? डॉक्टरांनी सांगितलेले हे उपाय नक्की करा!

Bloating Gas Relief

|

Sakal

येथे क्लिक करा