Monika Shinde
जर तुम्ही संडे स्पेशल काहीतरी बनवायचा विचार करत असाल, घरच्या घरी आरोग्यदायी गाजर संत्रे- स्मूदी नक्की ट्राय करा. रेसिपी लगेच लिहून घ्या
Carrot-Orange Smoothie
esakal
एक सोलून तुकडे केलेले छोटे गाजर, १ संत्र्याचा रस, अर्धे केळे, १ टीस्पून चिया किंवा जवस बिया, आवश्यकतेनुसार पाणी.
Carrot-Orange Smoothie
esakal
गाजर ही व्हिटॅमिन A आणि अँटिऑक्सिडंट्सने भरलेली आहे. त्वचेसाठी, डोळ्यांसाठी आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी उपयुक्त आहे.
Carrot-Orange Smoothie
esakal
संत्र्याचा रस नैसर्गिक व्हिटॅमिन C स्रोत आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि शरीराला ऊर्जा देते.
Carrot-Orange Smoothie
esakal
केळे स्मूदीला गुळगुळीतता देतात आणि नैसर्गिक गोडवा वाढवतात. चिया किंवा जवस बिया फायबर आणि ओमेगा-३ प्रदान करतात.
Carrot-Orange Smoothie
esakal
मिक्सरच्या भांड्यात गाजर, केळे, संत्र्याचा रस घालून स्मूदी फिरवून घ्यावी. चिया किंवा जवस बिया घालून ही स्मूदी सर्व्ह करावी.
Carrot-Orange Smoothie
esakal
स्मूदी थंड सर्व्ह करा. थोडे बर्फाचे तुकडे घालून किंवा चिया बिया वरून सजवा.
Carrot-Orange Smoothie
esakal
त्वचेसाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ही स्मूदी चांगला पर्याय ठरू शकतो.
Carrot-Orange Smoothie
esakal
Mini Kashmir Satara
esakal