Aarti Badade
गाजरात असलेले पोटॅशियम रक्तदाब नियंत्रणात आणि हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत करते.
गाजरांमध्ये आढळणारे बीटा-कॅरोटीन आणि इतर अँटीऑक्सिडंट्स त्वचेची चमक टिकवून ठेवतात.
यामध्ये व्हिटॅमिन सी जास्त मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
गाजरांमध्ये बीटा-कॅरोटीनचे प्रमाण जास्त असते. त्यातून व्हिटॅमिन ए मिळते, जे डोळ्यांची दृष्टी निरोगी ठेवते व रातांधळेपणा दूर ठेवते.
गाजर नियमित कच्चे खाल्याने हिरड्या मजबूत, दात स्वच्छ व लाळ वाढते. त्यामुळे दातांचे आरोग्य निरोगी राहते.
गाजरांमधील अँटिऑक्सिडंट्स असते. ज्यामुळे मेंदूपर्यंत रक्तपुरवठा सुरळीत होतो आणि स्मरणशक्ती वाढते .
गाजर खाल्यानंतर सारखी भूक लागत नाही. कारण त्यात कॅलरी कमी आणि फायबर जास्त प्रमाणात असते.
गाजरातील फायबर आतड्यांचे आरोग्य वाढवते. त्यामुळे पचनक्षमता सुरळीतपणे कार्य करते.