हिवाळ्यात झटपट अन् चाविष्ट खायचंय? मग, करा 'हे' 6 पुलावचे प्रकार !

सकाळ डिजिटल टीम

पुलाव

पुलाव ही एक साधी वन-पॉट डिश आहे, जी बनवायला सोपी आहे. अशेच काही पुलावाचे प्रकार आहेत जे हिवाळ्यात चविष्ट आणि झटपट बनवले जातात.

Pulao | Sakal

1.गाजर पुलाव

तांदूळ, मसाले, गाजर आणि साखर यांच्यापासून हा पुलाव बनवला जातो. नेहमीच्या चवीपेक्षा थोडा वेगळा आहे!

carrot pulao | Sakal

2.मटार पुलाव

मटार ही हिवाळ्यातील लोकप्रिय भाजी आहे आणि मटर पुलाव हा त्यांचा आनंद लुटण्याचा उत्तम मार्ग आहे.

Peas pulao | Sakal

3.नारळ दूध पुलाव

यात नारळाचे दूध, दालचिनी, काजू आणि मिरची यांच्यापासून हा पुलाव बनवला जातो. यातील घटक हिवाळ्यात शरीरासाठी आरोग्यदायी असतात.

Coconut milk pulao | Sakal

4.व्हेज पुलाव

मिक्स व्हेज पुलाव हा गाजर, फ्लॉवर, बीन्स, मटार या सारख्या ताज्या भाज्यानी बनतो. हिवाळ्यात कमीवेळेत झटपट तयार होणारी चविष्ट रेसीपी आहे.

Veg pulao | Sakal

5.उडुपी व्हेज पुलाव

दक्षिण भारतीय जेवण आवडत असेल तर तुम्ही या पुलावचा आस्वाद घ्या. हा विशेष मसाल्यापासून बनवला जातो.

Udupi veg pulao | Sakal

6.झुकीनी मेथी पुलाव

या पुलावमध्ये मेथी, झुकीनी आणि सौम्य मसाले वापरले जात असून हिवाळ्यात हा एक सोपा आणि चवदार पर्याय आहे.

Zucchini methi pulao | Sakal

काही मिनिटातच बनवा मस्त इंदोरी पोहे

Indori Poha | sakal
येथे क्लिक करा