काजू, बदाम की अक्रोड? आरोग्यासाठी कोणता ड्रायफ्रूट आहे सुपरफूड?

Aarti Badade

सुपरफूड कोणते?

काजू, बदाम आणि अक्रोड हे तिन्ही पौष्टिक आहेत, मात्र प्रत्येकाचे आरोग्यदायी फायदे वेगवेगळे आहेत.

Cashew, Almond or Walnut

|

Sakal

अक्रोडचे फायदे

अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स भरपूर असतात, जे मेंदूचे आरोग्य आणि स्मरणशक्तीसाठी उपयुक्त ठरतात.

Cashew, Almond or Walnut

|

Sakal

बदाम का खावेत?

बदामातील व्हिटॅमिन ई आणि फायबर त्वचेचे आरोग्य सुधारण्यास आणि पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करतात.

Cashew, Almond or Walnut

|

Sakal

काजूचे महत्त्व

काजूमधील प्रथिने, झिंक आणि मॅग्नेशियम शरीराला ऊर्जा देऊन हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात.

Cashew, Almond or Walnut

|

Sakal

हृदयासाठी कोणता उत्तम?

अक्रोडचे नियमित आणि मर्यादित सेवन हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

Cashew, Almond or Walnut

|

Sakal

किती प्रमाणात खावे?

दररोज मर्यादित प्रमाणात काजू, बदाम आणि अक्रोड खाल्ल्यास शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात.

Cashew, Almond or Walnut

|

Sakal

सर्वात चांगला पर्याय कोणता?

आरोग्याचा अधिक फायदा मिळवण्यासाठी तिन्ही ड्रायफ्रूट्सचा संतुलित प्रमाणात आहारात समावेश करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.

Cashew, Almond or Walnut

|

Sakal

पायांना पेटके का येतात? जाणून घ्या कारणे अन् उपाय

Frequent Leg Cramps

|

Sakal

येथे क्लिक करा