पायांना पेटके का येतात? जाणून घ्या कारणे अन् उपाय

Aarti Badade

पायांना पेटके का येतात?

पायांच्या स्नायूंमध्ये अचानक ताण येऊन तीव्र वेदना होण्याला पेटके येणे म्हणतात.

Frequent Leg Cramps

|

Sakal

पाण्याची कमतरता

शरीरात पुरेसे पाणी नसल्यास स्नायू व्यवस्थित कार्य करत नाहीत आणि पेटके येऊ शकतात.

Frequent Leg Cramps

|

Sakal

पोषक घटकांची कमतरता

कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमची कमतरता हे पेटके येण्याचे प्रमुख कारण ठरू शकते.

Frequent Leg Cramps

|

Sakal

अतिश्रमामुळे त्रास

जास्त चालणे, धावणे किंवा दीर्घकाळ उभे राहिल्याने पायांच्या स्नायूंवर ताण येतो.

Frequent Leg Cramps

|

Sakal

रक्ताभिसरणाचा परिणाम

पायांमध्ये रक्तप्रवाह योग्य नसेल तर स्नायूंमध्ये आकडी येऊन पेटके जाणवू शकतात.

Frequent Leg Cramps

|

Sakal

पेटके आल्यावर काय करावे?

पाय सरळ करून हलका स्ट्रेच करा, गरम शेक द्या आणि हलक्या हाताने मालिश करा.

Frequent Leg Cramps

|

Sakal

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

पेटके वारंवार येत असतील किंवा वेदना दीर्घकाळ टिकत असतील तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Frequent Leg Cramps

|

Sakal

इंद्रायणी की कोलम राईस? रोजच्या आहारासाठी कोणता तांदूळ ठरेल बेस्ट?

Kolam or Indrayani Rice

|

Sakal

येथे क्लिक करा