Aarti Badade
एरंडीचे तेल पचन आणि इतर अनेक शारीरिक त्रासांवर रामबाण औषध मानले जाते, जे घराघरात वापरले जाते.
castor plant contain Ricin poison
Sakal
अलीकडेच भारतीय यंत्रणांनी एक रासायनिक हल्ला उधळून लावला, ज्यामध्ये एरंडीपासून बनवलेल्या 'रिसीन' विषाचा वापर होणार होता.
castor plant contain Ricin poison
Sakal
रिसीन हा एरंडीच्या बियांमध्ये नैसर्गिकरित्या आढळणारा एक अत्यंत घातक आणि जहाल विषारी घटक आहे.
castor plant contain Ricin poison
Sakal
अनेकांना वाटते एरंडीचे तेल घातक आहे का, पण प्रत्यक्षात एरंडीचे तेल पूर्णपणे सुरक्षित आणि औषधी असते.
castor plant contain Ricin poison
Sakal
जेव्हा एरंडीच्या बियांवर प्रक्रिया करून तेल काढले जाते, तेव्हा मागे उरणाऱ्या चोथ्या मध्ये किंवा गाळामध्ये रिसीन शिल्लक राहते.
castor plant contain Ricin poison
Sakal
रिसीन हा घटक तेलात विरघळत नसल्यामुळे तेल काढल्यानंतर ते शुद्ध आणि वापरण्यायोग्य राहते.
castor plant contain Ricin poison
Sakal
एरंडीच्या बियांवर चुकीच्या पद्धतीने प्रक्रिया केल्यास किंवा तो गाळ संपर्कात आल्यास तो जिवावर बेतू शकतो.
castor plant contain Ricin poison
Sakal
जरी एरंडीचे तेल सुरक्षित असले, तरी त्याचा औषधी वापर करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे नेहमीच हितकारक ठरते.
castor plant contain Ricin poison
Sakal
Airplane Seats Blue scientific reason behind
Sakal