इस्रायलची कातिल हसीना! इराणमध्ये घुसली, खामेनेईंची मुलाखत घेतली अन्...

संतोष कानडे

गुप्तचर संस्था

ज्या गुप्तचर संस्थेचा जगभरात दरारा आहे ती इस्रायलची मोसाद, याच संस्थेच्या एका एजंटची सध्या जगभरात चर्चा आहे

इराण

या कातिल हसीनाचं नाव आहे, कॅथरीन पेरेज शेकेड. तिने इराणमध्ये घुसून शिया धर्म स्वीकारला होता.

कॅथरीन

साधारण २०२२-२३ मध्ये कॅथरीन इराणमध्ये घुसली, पुढे ती पत्रकारितेत गेली आणि इराणमधल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली.

फ्रान्स

ही महिला मूळची फ्रान्सची. तिने सौंदर्य, चातुर्य आणि धूर्तपणाने इराणच्या सुरक्षा यंत्रणेची झोप उडवली.

जिज्ञासा

स्वतःला धर्माबद्दल जिज्ञासा असल्याचं सांगून शिया धर्म स्वीकारला आणि इराणी अधिकाऱ्यांच्या पत्नींसोबत संपर्क वाढवला.

बेडरुम

हळूहळू विश्वास संपादन करीत ती अधिकाऱ्यांच्या बेडरुमपर्यंत गेली. तिने घरांचे फोटो, लोकेशन थेट मोसादला पाठविल्याचं सांगितलं जातं.

खामेनेई

कहर म्हणजे इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांची मुलखात कॅथरीनने घेतली होती. त्यानंतर ती गायब झाली.

इराणमधून गायब

जून २०२५ मध्येच कॅथरीन इराणमधून गायब झाली आणि इराणला खडबडून जाग आली.. मग तिचा शोध सुरु झाला.

ज्यू

काही महिन्यांनंतर तिने एक ब्लॉग लिहिला आणि आपण ज्यू असल्याचं सांगितलं. इराणने तिच्यावर मोसादची एजंट असल्याचा आरोप केला.

इस्रायल

कॅथरीनने पुरवलेल्या माहितीमुळे इस्रायलला इराणमधल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना ट्रॅक करणं आणि त्यांना लक्ष्य करणं सोपं गेल्याचं सांगितलं जातंय.

खामेनेईंच्या अंगठीचं रहस्य माहितंय का?

<strong>येथे क्लिक करा</strong>