Vinod Dengale
लहानपणापासून असं ऐकल जात की मंजरी एकमेकींशी म्याऊ करत नाहीत. पण वैज्ञानिक संशोधन याबाबत नेमकं काय सांगतं?
असं म्हटलं जात की मांजरींचं म्याऊ प्रामुख्याने माणसाशी संवाद साधण्यासाठी असतं.
Why Do Cats Meow at Humans?
एका अभ्यासात भटक्या आणि पाळीव मांजरींच्या गुरगुरणे, फुसकारणे आणि म्याऊ आवाजांचा वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये अभ्यास करण्यात आला.
cat
संशोधनात भटक्या मांजरी विविध परिस्थितींमध्ये म्याऊ चे प्रमाण सामान्य होते. तर गुरगुरणे, फुसकारणे यांचे प्रमाण अधिक होतं.
ESakal
पाळीव मांजरीच्या निरीक्षणातही गुरगुरणे, फुसकारणे जास्त होते मात्र म्याऊ चे प्रमाण खूप कमी होते.
त्यांचं म्याऊ मुख्यतः त्यांचा caretaker जवळ आल्यावर ऐकू आलं.
Cat Fears
sakal
त्यामुळे संशोधनात जरी मांजरी-माणूस संवादात म्याऊ अधिक ऐकू येत असलं तरी मांजरी एकमेकींशी म्याऊ करतच नाहीत, असा दावा पूर्णपणे सिद्ध झालेला नाही!
cats
Esakal
The Fascinating Story of Karachi’s 100-Year-Old Historic Hindu-Gymkhana Building
eSakal