Vinod Dengale
कराचीतील 1925 मध्ये उभारलेली ही केवळ एक जुनी वास्तू नाही, तर हिंदू समाजाच्या इतिहास आणि सांस्कृतिक वारशाची साक्ष आहे.
Karachi
कराचीतील हिंदू समाजाने 1925 मध्ये हिंदू जिमखान्याची स्थापना केली.
1925
या वास्तूच्या निर्मितीत कराचीतील श्रीमंत हिंदू मारवाडी व्यावसायिक तसेच लेखक सेठ रामगोपाल गोवर्धनदास मोहट्टा यांची महत्त्वाची भूमिका होती.
Seth
सुरुवातीला यास सेठ रामगोपाल गोवर्धनदास मोहट्टा हिंदू जिमखाना असे नाव देण्यात आले.
Name
त्या काळात कराचीतील हिंदू समाजासाठी हे ठिकाण सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे केंद्र होते.
Hindu Centre
1947 मध्ये भारत-पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर याचा वापर विविध सरकारी कामांसाठी केला जाऊ लागला.
Govermnet
1984 मध्ये इमारतीची अवस्था खराब असल्याचे कारण देत राष्ट्रपति जिया उल हक यांनी ती पाडण्याची तयारी करण्यात आली.
1984
मात्र विरोधामुळे पाडण्याचा निर्णय थांबवण्यात आला आणि याची जबाबदारी नॅशनल अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सकडे सोपवण्यात आली.
current Situation
The Boy Who Became the Bhishma Pitamah of Indian Industry
Tata Group