कोबी की फ्लॉवर? पोषणमूल्यांमध्ये कोण ठरते सरस?

Aarti Badade

फ्लॉवर आणि कोबी

फ्लॉवर आणि कोबी दिसायला सारखे असले तरी आरोग्यासाठी कोणते अधिक फायदेशीर आहे? जाणून घ्या फरक!

Health Benefits of Cauliflower and Cabbage

|

Sakal

फ्लॉवर - व्हिटॅमिन सी

फ्लॉवरमध्ये व्हिटॅमिन 'सी' आणि अँटिऑक्सिडंट्स जास्त असतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि कर्करोगापासून बचाव करतात.

Health Benefits of Cauliflower and Cabbage

|

Sakal

फ्लॉवर - वजन नियंत्रण

फ्लॉवरमध्ये कॅलरीज खूप कमी आणि फायबर जास्त असल्याने वजन कमी करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

Health Benefits of Cauliflower and Cabbage

|

Sakal

फ्लॉवर - मेंदूचा विकास

फ्लॉवरमध्ये 'कोलीन' नावाचे पोषक तत्व असते, जे मेंदूच्या विकासासाठी आणि स्मरणशक्तीसाठी फायदेशीर ठरते.

Health Benefits of Cauliflower and Cabbage

|

Sakal

कोबी - पचनक्रिया

कोबीमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे पचनसंस्था मजबूत राहून बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.

Health Benefits of Cauliflower and Cabbage

|

Sakal

कोबी - व्हिटॅमिन के

हाडांच्या मजबुतीसाठी आणि रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक असणारे व्हिटॅमिन 'के' कोबीमध्ये मुबलक असते.

Health Benefits of Cauliflower and Cabbage

|

Sakal

कोबी - अल्सरपासून बचाव

कोबीमध्ये असणारे व्हिटॅमिन 'यू' पोटातील अल्सरपासून बचाव करण्यास मदत करते आणि लाल कोबी अँटिऑक्सिडंट्सने परिपूर्ण असतो.

Health Benefits of Cauliflower and Cabbage

|

Sakal

निष्कर्ष

व्हिटॅमिन 'सी' हवे असल्यास फ्लॉवर खावा, तर पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि फायबर मिळवण्यासाठी कोबी जास्त फायदेशीर ठरतो.

Health Benefits of Cauliflower and Cabbage

|

Sakal

अख्खा मसूर रोजच्या आहारात का असावा? जाणून घ्या 7 जबरदस्त फायदे

Health Benefits of Eating Whole Masoor

|

Sakal

येथे क्लिक करा