भोगी सण का साजरा करतात ? जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

भोगी सण

मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण साजरा केला जातो. यंदा हा सण १३ जानेवारीला साजरा होईल.

bhogi | Sakal

सण

भोगी सण विशेषतः तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटका आणि महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

bhogi | Sakal

भोगी चा अर्थ

भोगी' शब्दाचा अर्थ आहे आनंद घेणारा आणि उपभोग करणारा. या दिवशी प्रत्येकाने आनंद आणि सुख अनुभवावे असा संदेश आहे.

bhogi | Sakal

स्त्रिया

भोगी दिवशी स्त्रिया आपल्या आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी अभ्यंगस्नान करतात.

bhogi | Sakal

पोंगल

तमिळनाडूमध्ये संक्रांतीपूर्वी तीन दिवस पोंगल उत्सव साजरा केला जातो, ज्यात पहिला दिवस 'भोगी पोंगल' म्हणून साजरा केला जातो.

bhogi | Sakal

देवराज इंद्र

भोगीच्या दिवशी देवराज इंद्राची पूजा केली जाते, कारण इंद्र हे उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक मानले जातात.

bhogi | Sakal

परंपरा

भोगी दिवशी विशेष पदार्थ तयार करून, त्या पदार्थांचा शिधा सवाष्णीला दिला जातो, यालाच "भोगी देणे" म्हटले जाते.

bhogi | Sakal

कवठ फळ खाण्याचे आहेत आरोग्यदायी फायदे

wood apple | Sakal
येथे क्लिक करा