Aarti Badade
अपघात टाळण्यासाठी या १० महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा!
पिरॅमिडची तंत्रं, संतुलन, पायांची पकड आणि टीमवर्कचा सराव केल्यास अपघाताची शक्यता कमी होते.
हलके, घट्ट कपडे, ग्रिप असलेले शूज, हेल्मेट आणि नी-कॅप्स वापरा. पडल्यास दुखापत कमी होते.
खालचे थर — मजबूत व उंच सदस्य
वरचे थर — हलके व चपळ सदस्य
संतुलन ठेवा आणि योग्य पकड घ्या.
पावसात जमिन घसरट होते, त्यामुळे रबर मॅट्स किंवा प्लास्टिक शीट्स वापरा.
रिकाम्या पोटी जाऊ नका. हलका आहार घ्या, पाणी पित रहा. थकवा आला तर लगेच खाली या.
उंची मर्यादित ठेवा, सुरक्षा जाळं, फर्स्ट एड आणि अँब्युलन्स सज्ज ठेवा.
शांत राहा, टीमवर विश्वास ठेवा, गडबडीत निर्णय घेऊ नका. लहान मुलांना फक्त खालच्या थरात ठेवा.
थोडी काळजी घेतल्यास दहीहंडी हसत-खेळत आणि जखमेशिवाय साजरी करता येते!