पुजा बोनकिले
तुमच्या ऑफिसमध्ये चिडके, रागीट किंवा टॉक्सिक लोक असतील तर पुढील प्रमाणे त्यांच्याशी वागू शकता.
जेव्हा तुम्हाला कळते की कोणीतरी व्यक्ती तुमच्यासाठी टॉक्सिक ठरत आहे, तेव्हा त्यांच्याशी सीमा निश्चित करून घ्याव्या.यामुळे तुमच्यावर नकारात्मक परिणाम होणार नाही.
शक्य असल्यास टॉक्सिक लोकांशी संवाद टाळावा. यामुळेतुमच मन आणि डोकं शांत राहते.
टॉक्सिक लोकांना शांतपणे उत्तर द्यावे. यामुळे तुमचीही चिडचिड होणार नाही.
ऑफिसमधील काही टॉक्सिक लोक असतील तर त्यांच्या कडे लक्ष देऊ नका. तुमच्या कामावर फोकस करा आणि ध्येयावर लक्ष द्या.
स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. यामुळे तुमचे मनं आणि डोकं शांत राहील. तुम्ही सकारात्मक विचार कराल.
टॉक्सिक लोकांसी बोलताना थेट आणि आत्मविश्वासाने वागावे.
टॉक्सिक लोकांचा जास्त त्रास होत असेल तर त्याच्यांशी संबंध ठेवणे टाळा. तुमचे मानसिक आणि भावनिक आरोग्य सुधारेल.
ऑफिसमध्ये नेहमी सकारात्मक लोकांसोबत राहावे. यामुळे कामात लक्ष राहते. तसेच मानसिक आरोग्य देखील निरोगी राहते.