कोजागरी पौर्णिमेनिमित्त द्या खास मराठी कवितेतून शुभेच्छा

पुजा बोनकिले

कोजागरी पौर्णिमा

आज कोजागरी पौर्णिमा साजरी केली जात आहे.

महत्त्वाचा दिवस

आश्विन पौर्णिमेला साजरा केला जाणारा हा महत्त्वाचा दिवस मानला जातो.

हिंदू धर्म

हिंदू धर्मात या सणाला खुप महत्व आहे.

मराठी कविता

या दिवसाला खास बनवण्यासाठी तुम्ही मराठी कवितेतून मराठमोळ्या शुभेच्छा देऊ शकता.

"मनात प्रेम, ओठांवर हास्य, सारे जग आनंदून गेले,

या कोजागिरी पौर्णिमेला, चंद्र जसा तू उजळले."

"आली कोजागिरी पौर्णिमा, चांदणे निळे,

अमृत पिऊनी जीवन भरले, सारे दु:ख विसरले."

"उत्सव हा चांदण्याचा, रंगांचा आणि संगीताचा,

कोजागिरीचा संदेश हा, आनंद घ्या हा जगण्याचा."

"चंद्र जसा नभांगणी, कोजागिरीची रात्र सखे,

दुधाची खीर, हास्य गाणी, आनंद हा बहरला."

"शुद्ध चांदण्यांचा प्रकाश, खीर चंद्रप्रकाशात,

कोजागिरीच्या या क्षणी, लक्ष्मी कृपा देई रास."

यंदाची कोजागरी पौर्णिमा 'या' कारणामुळे आहे खास

Kojagiri purnima 2025

|

Sakal

आणखी वाचा