पुजा बोनकिले
यंदा कोजागरी पौर्णिमा ६ ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे.
दरवर्षी आश्विन महिन्यातील शुल्क पक्षातील चतुर्दशीला शरद पौर्णिमा साजरी केली जाते.
यंदाची कोजागरी पौर्णिमा खास आहे असे बोलले जाते. यामागे कोणते कारण आहे हे जाणून घेऊया.
यंदाची कोजागरी पौर्णिमा पून्हा आयुष्यात येणार नाही.
कारण यंदाची कोजागरी पौर्णिमेचा चंद्र हा रात्री उशिरा निघणार नसून तो संध्याकाळी ६ वाजता दिसणार आहे. त्यामुळे ही कोजागरी पौर्णिमा शुभ आहे.
या कोजागरी पौर्णिमेचा योग ८२३ वर्षांनी एकदाच येतो.
त्यामुळे या वर्षीच्या कोजागरी पौर्णिमेला धनाची पेटी असे म्हणतात.