सकाळ डिजिटल टीम
तुला माहीत आहे का, तुझे केस टेडीच्या फरपेक्षा मऊ आहेत, तुझे डोळे टेडीपेक्षा चमकदार आहेत आणि तू टेडीपेक्षा सुंदरआहेत. तुझ्यावर माझे प्रेम आहे!
माझ्या गोड, मोहक आणि चैतन्यशील अशा टेडीला, टेडी बेअर डेच्या शुभेच्छा.
जसा मला टेडी नेहमी साथ देतो तुझी साथ कायम माझ्यासह आहे हे मला माहीत आहे. Happy Teddy day my love!
तू नेहमी माझ्या विचारांमध्ये, माझ्या स्वप्नांमध्ये आणि माझ्या हृदयात आहेस. मी कुठेही गेलो तरी तू नेहमी माझ्या जवळ असशील. टेडी बेअर डे च्या शुभेच्छा!
टेडी बेअर ही एक अशी भेट आहे, जी बालपणापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते तुम्हाला आनंददायी टेडी डेच्या शुभेच्छा!
माझ्या प्रिये, टेडी बेअर डे च्या शुभेच्छा. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तू माझी आवडता टेडी आहेस.
जेव्हा मी त्याला मिठी मारतो तेव्हा माझा टेडी मला तुझी आठवण करून देतो. ते तुझ्यासारखेच मऊ आणि उबदार आहे. टेडी डे च्या शुभेच्छा! मी तुझ्यावर खूप प्रेम करतो Beary!
तुझ्या प्रेमाची कोमलता माझ्या बालपणीच्या टेडी बियरबद्दलच्या प्रेमाच्या आठवणी जागवते. तू त्या टेडी बेअरच्या प्रेमाचाच एक भाग आहेस. हॅपी टेडी डे, माझ्या प्रिय!