Vinod Dengale
एका CEO ने आपल्या मुलाच्या Nanny ला असा सरप्राइज दिला की ती थेट भावुक झाली.
Surprice
eSakal
लिली ही CEO अनिता सीक यांचा मुलगा चार्ली ची Nanny आहे. पण ती आता या कुटुंबासाठी फक्त Nanny राहिलेली नाही.
Lily
eSakal
चार्ली अवघा 6 महिन्यांचा असताना लिली त्याची काळजी घ्यायला आली. हळूहळू ती चार्लीची बेस्ट फ्रेंड बनली.
relation
eSakal
काही काळानंतर लिली पुन्हा मायदेशी जपानला परतली. पुन्हा भेट झाल्यावर ती कुटुंबासोबत जगभर फिरणारी Nanny बनली.
Nanny
eSakal
CEO अंकिता बालीला जात होत्या. यावेळी त्यांनी सगळ्यांसाठी एक खास प्लॅन केला.
Bali
eSakal
अंकिता यांनी संपूर्ण कुटुंबाला बिसनेस क्लासमध्ये अपग्रेड केलं. यामध्ये लिलीलाही घेतलं.
Travel
eSakal
सरप्राइज मिळताच लिली हसू लागली आणि आनंदाने डान्स करू लागली. पण अंकिता यांनी नंतर सांगितलं, “ती रडली होती.”
Emotion
eSakal
पैसा कमावणं चांगलं, पण आपल्या माणसांसोबत सुंदर अनुभव शेअर करणं अधिक खास आहे, असं CEO म्हणाल्या.
Gesture
eSakal
I Go Home Just to Sleep”; Mumbaikar’s 6-Hour Daily Commute Will Break Your Heart
eSakal