Whatsapp युजर्सला सरकारने काय दिला धोक्याचा इशारा?

Ashok Jawale

सरकारी इशारा

CERT-Inने व्हॉट्सॲप आणि व्हॉट्सॲप बिझनेसच्या जुन्या आवृत्त्यांमधील पाच सुरक्षा त्रुटींबाबत गंभीर इशारा दिला आहे.

फाईल्स धोक्यात

खास तयार केलेल्या 'Order Details' मेसेजवर टॅप केल्यास Android फोनमधील व्हॉट्सॲपच्या स्थानिक फाईल्स डिलीट होण्याची शक्यता होती.

IP ॲड्रेस

विशिष्ट Click to WhatsApp जाहिरातीच्या रिप्लायमधील तयार केलेली लिंक उघडल्यास वापरकर्त्याचा IP ॲड्रेस हल्लेखोराला समजू शकतो.

प्रमाणपत्र तपासणी

Meta AIच्या सुरक्षित प्रणालीशी संबंधित प्रमाणपत्रांच्या पडताळणीतील त्रुटीमुळे हार्डवेअर सुरक्षा तपासणी चुकवण्याचा संभाव्य धोका.

AI प्रतिसाद

Instagram Reels संबंधित AI Rich Response मेसेजच्या अपुऱ्या पडताळणीमुळे दुसऱ्या वापरकर्त्याच्या डिव्हाइसवर बाह्य URL मधील मीडिया प्रोसेस होण्याचा धोका.

फसवणूक

Windows वरील जुन्या व्हर्जनमध्ये काही बनावट अटॅचमेंट्स सामान्य दस्तऐवजासारख्या दिसू शकत होत्या; उघडल्यानंतर मात्र त्यातून Executable फाईल चालण्याचा धोका.

अपडेट करा

सुरक्षिततेसाठी Google Play Store, Apple App Store किंवा अधिकृत डेस्कटॉप स्टोअरमधून व्हॉट्सॲप आणि व्हॉट्सॲप बिझनेसचे नवीन अपडेट इन्स्टॉल करा.

ताज हॉटेलमध्ये एक कप चहाची किंमत किती?

Taj Hotel Mumbai Tea Price

|

esakal

येथे क्लिक करा