कॅन्सरवर औषध सापडलं? हिमालयातील दुर्मिळ वनस्पतीने उघडली उपचारांची नवी दारे

Shubham Banubakode

हिमालयाच्या कुशीत दडलेलं गुपित

हिमालय म्हणजे केवळ बर्फ नाही, तर औषधी वनस्पतींचा खजिना. उत्तरांखंडच्या धारचुलाच्या उंच भागात एक दुर्मिळ चमत्कारी मशरूम सापडलं आहे.

Chaga Mushroom Benefits

|

esakal

‘चागा मशरूम’ म्हणजे काय?

चागा मशरूम हे 100 वर्षांहून जुन्या भोजपत्राच्या झाडांवर, 3000 मीटरपेक्षा जास्त उंचीवर उगवतं.

Chaga Mushroom Benefits

|

esakal

दिसायला कसं?

हे मशरूम जळालेल्या कोळशासारखं किंवा मधमाशांच्या पोळ्यासारखं दिसतं, म्हणून अनेकदा ओळखणं कठीण जातं.

Chaga Mushroom Benefits

|

esakal

भारतात प्रथमच शोध

आतापर्यंत चागा मशरूम फक्त रशिया आणि सायबेरियात आढळत होतं, पण आता हिमालयातही त्याचा ठावठिकाणा लागला आहे.

Chaga Mushroom Benefits

|

esakal

महत्त्वाचा शोध

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भट्ट यांनी धारचुलाच्या दुर्गम भागात चागा मशरूमची ओळख पटवली.

Chaga Mushroom Benefits

|

esakal

या आजासाठी फायदेशीर

संशोधनानुसार चागा मशरूम कॅन्सर, सूज, इम्युनिटी वाढवणे आणि पेशींच्या दुरुस्तीत उपयुक्त ठरतो.

Chaga Mushroom Benefits

|

esakal

अ‍ॅनिमियावर उपाय

चागा मशरूम आयर्नची कमतरता भरून काढण्यास मदत करू शकतो, त्यामुळे रक्ताची कमतरता असलेल्या रुग्णांसाठी आशेचा किरण ठरतो.

Chaga Mushroom Benefits

|

esakal

संकटावर नवी आशा

हिमालयातील हा दुर्मिळ शोध देशातील लाखो कुपोषित आणि अ‍ॅनिमियाग्रस्त लोकांसाठी नवे उपचारद्वार उघडू शकतो.

Chaga Mushroom Benefits

|

esakal

जगातला सर्वात लहान देश, चालत फिरता येतो; पण कधीही बुडू शकतो!

World’s Smallest Country You Can Walk Across

|

esakal

हेही वाचा -