जगातला सर्वात लहान देश, चालत फिरता येतो; पण कधीही बुडू शकतो!

Shubham Banubakode

निसर्गरम्य देश

दक्षिण प्रशांत महासागरात वसलेला तुवालू हा अतिशय सुंदर पण जगातील सर्वात लहान आणि कमी लोकसंख्येच्या देशांपैकी एक आहे.

World’s Smallest Country You Can Walk Across

|

esakal

मॅनहॅटनपेक्षाही छोटा

तुवालूचं एकूण क्षेत्रफळ केवळ 26 चौरस किलोमीटर आहे. न्यूयॉर्कमधील मॅनहॅटनच्या सुमारे 0.8 पट आकाराचा हा देश काही तासांत पायी फिरून पाहता येतो.

World’s Smallest Country You Can Walk Across

|

esakal

समुद्रसपाटीपासून उंच

तुवालूची सर्वात उंच जागा फक्त 4.6 मीटर आहे. त्यामुळे समुद्रपातळी वाढणं हा देशासाठी सर्वात मोठा धोका ठरत आहे.

World’s Smallest Country You Can Walk Across

|

esakal

थेट फटका

जागतिक हवामान बदलामुळे समुद्राची पातळी वाढत आहे. पाणी वाढल्यास पळण्यासाठी टेकडी किंवा डोंगरच नसल्याने तुवालूचं अस्तित्वच धोक्यात येऊ शकतं.

World’s Smallest Country You Can Walk Across

|

esakal

राजधानी बुडण्याची भीती

सरकारी अंदाजानुसार, 2050 पर्यंत राजधानी फुनाफुटीचा निम्मा भाग पाण्याखाली जाऊ शकतो. 90 टक्क्यांहून अधिक भूभाग जलमय होण्याची शक्यता आहे.

World’s Smallest Country You Can Walk Across

|

esakal

नामशेष होण्याच्या मार्गावर

तुवालू इतका सपाट आहे की एखादी मोठी सुनामी आली, तर हा देश एका रात्रीत नकाशावरूनही नाहीसा होऊ शकतो.

World’s Smallest Country You Can Walk Across

|

esakal

देशाचं उत्पन्न

तुवालू हा क्षेत्रफळानुसार जगातील तिसरा सर्वात लहान देश आहे. .tv इंटरनेट डोमेन भाड्याने देऊन मिळालेल्या उत्पन्नातून देशाने विकास केला आहे.

World’s Smallest Country You Can Walk Across

|

esakal

ठरेल पहिला देश

तुवालू आता हवामान बदलामुळे नष्ट होणारा पहिला देश ठरू शकतो.

World’s Smallest Country You Can Walk Across

|

esakal

जगात सर्वाधिक सोनं कोणत्या देशाकडे? भारताकडे किती?

gold rate

|

esakal

हेही वाचा -