हॉस्टेलवर राहात असाल तर चैत्र नवरात्रीच्या उपवासा दरम्यान कोणते पदार्थ बनवू शकता?

पुजा बोनकिले

चैत्र नवरात्र

यंदा चैत्र नवरात्र ३० मार्चला साजरी केली जाणार आहे.

budget fasting food, | Sakal

हिंदू धर्म

हिंदू धर्मात या नवरात्रीला खुप महत्व आहे.

budget fasting food | Sakal

हॉस्टेल

तुम्ही तर हॉस्टेलवर राहात असाल आणि उपवास करत असाल तर पुढील पदार्थ खाऊ शकता.

budget fasting food | Sakal

फ्रुट चाट

उपवासा दरम्यान फ्रुट चाटचे सेवन करू शकता. तुम्ही हंगामी फळांचा समावेश करू शकता.

budget fasting food | Sakal

खोबऱ्याचे लाडू

चैत्र नवरात्रीच्या उपवासानिमित्त तु्ही खोबर्‍याचे लाडू खाऊ शकता. यामुळे तुम्हाला थकवा जाणवणार नाही.

budget fasting food | Sakal

स्मूदी

चैत्र नवरात्रीचा उपवास करत असाल तर केळी,सफरचंद किवा इतर कोणत्याही फळांची स्मूदीचे सेवन करू शकता.

budget fasting food | Sakal

लस्सी

उन्हाळ्यात लस्सी प्यायल्याने जळजळ कमी होते. तुम्ही उपवासा दरम्यान लस्सीचे सेवन करू शकता.

budget fasting food | Sakal

योगर्ट बाउल

तुम्हाला चदार काही खायचे असेल तर एका वाटीत दही घेऊन त्यात चिया सीड्स,सुकामेवा मिसळू शकता आणि सेवन करू शकता.

budget fasting food | Sakal

इस्टंट गुलाब जाम रबडी बनवण्याची सोपी रेसिपी

instant gulab jam rabri recipe | Sakal
आणखी वाचा