Puja Bonkile
अनेक लोका उन्हाळा सुरू होताच फ्रिजचे पाणी प्यायला सुरूवात करतात.
पण लोक उन्हाळ्यात फ्रिजचे पाणी पिणे टाळतात.
फ्रिजचे पाणी प्यायल्याने शरीरावर कोणते परिणाम होतात, हे जाणून घेऊया.
फ्रिजमधील पाणी प्यायल्याने पचन संस्था मंद होते.
जर तुम्ही थंड पाणी पित असाल तर वजन वाढू शकते.
फ्रिजमधील थंडगार पाणी प्यायल्याने मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.
मातीच्या मडक्यातील पाणी प्यायल्यास कोणताही त्रास होत नाही.