पॅट कमिन्सच्या नेतृत्वात खेळेल जस्सी! चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील Injured XI

सकाळ डिजिटल टीम

भारत

भारताचा मुख्य गोलंदाज जस्प्रीत बुमराहला दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफी संघातून बाहेर जावे लागले.

Jasprit Bumrah | eSakal

ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलिया संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी मोठा धक्का बसला कर्णधारासह ५ खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली. इतर संघांमधीलही प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला मुकणार आहेत.

Pat Cummins | esakal

दुखापतग्रस्त इलेव्हन

सर्व संघांमधील दुखापतग्रस्त खेळाडूंची प्लेईंग इलेव्हन केली. तर त्यात पॅट कमिन्सच्या नेतृत्वात भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळताना पाहायला मिळेल.

jasprit bumrah | esakal

रचिन रविंद्र

पाकिस्तानविरूद्ध सामन्यात डोक्याला चेंडू लागल्यामुळे मैदानाबाहेर गेलेला न्यूझीलंडचा फलंदाज रचिन रविंद्र दुखापतगस्त संघाचा सलामीवीर असेल.

rachin ravindra | esakal

जेकब बेथेल

मांडीच्या दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला इंग्लंडचा फलंदाज जेकब बेथेल दुखापतगस्त संघात सलामी फलंदाजी करेल.

Jacob Bethell | esakal

मिचेल मार्श

ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श मधळ्या फळीत फलंदाजी करेल.

mitchell marsh | esakal

पॅट कमिन्स

ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स दुखापतग्रस्त संघाचे नेतृत्व करेल.

Pat Cummins | eSakal

जसप्रीत बुमराह

तर भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह उपकर्णधारपद सांभाळेल.

Jasprit Bumrah | esakal

जोश हॅझलवूड

बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धेपासून दुखापतग्रस्त असलेला जोश हॅझलवूड अजूनही तंदुरूस्त झालेला नाही त्यामुळे तो दुखापतग्रस्त संघाचा भाग असेल.

Josh Hazlewood | esakal

अल्लाह गझनफर

अफगाणिस्तानचा युवा फिरकीपटू अल्लाह गझनफर प्लेईंग इलेव्हनमध्ये पाहायला मिळेल.

AM Ghazanfar | esakal

लॉकी फरग्यूसन

मांडीच्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर न्यूझीलंडचा क्रिकेटपटू लॉकी फरग्यूसन संघात वेगवान गोलंदाजाची जबाबदारी सांभाळेल.

Lockie Ferguson | esakal

मिचेल स्टार्क

ऑस्ट्रेलियन गोलंदाज मिचेल स्टार्क देखील गोलंदाजी युनीटमध्ये कामगिरी करेल.

mitchell starc | esakal

जेराल्ड कोएत्झी

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज जेराल्ड कोएत्झी देखील संघाचा भाग असेल.

Gerald Coetzee | esakal

एनरिक नॉर्खिया

त्याचबरोबर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खिया दुखापतग्रस्त प्लेईंग इलेव्हनमध्ये पाहायला मिळेल.

Anrich Nortje | esakal

भारताला वर्ल्ड रेकॉर्डची संधी; जाणून घ्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्यांची यादी

Champions Trophy | esakal
येथे क्लिक करा