चणे की शेंगदाणे? ताकद आणि प्रोटीन वाढवण्यासाठी सर्वात बेस्ट काय

Aarti Badade

भारतीय आहारातील दोन लोकप्रिय पर्याय

चणे आणि शेंगदाणे हे नैसर्गिक पोषकतत्वांनी समृद्ध असून भारतीय घरांमध्ये रोजच्या नाश्त्यासाठी किंवा चहाच्या वेळेस स्नॅक्स म्हणून अत्यंत लोकप्रिय आहेत.

Chana Vs Peanuts Protein Content

|

Sakal

शेंगदाण्यांमधील एकूण उच्च पोषण मूल्य

१०० ग्रॅम शेंगदाण्यात सुमारे ५८७ कॅलरीज, ५० ग्रॅम फॅट्स आणि २१ ग्रॅम कार्ब्स असतात, जे शरीराला भरघोस ऊर्जा देतात.

Chana Vs Peanuts Protein Content

|

Sakal

हरभऱ्यामधील (चणे) हलके पोषण मूल्य

१०० ग्रॅम हरभऱ्यामध्ये केवळ १६४ कॅलरीज आणि २.६ ग्रॅम इतके कमी फॅट्स असतात, ज्यामुळे वजन नियंत्रित ठेवणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे.

Chana Vs Peanuts Protein Content

|

Sakal

प्रथिनांचा (प्रोटीन) विचार करता कोण सरस?

१०० ग्रॅम चण्यामध्ये ८.९ ग्रॅम प्रोटीन असते, तर १०० ग्रॅम शेंगदाण्यामध्ये चक्क २४ ग्रॅम प्रोटीन आढळते; त्यामुळे प्रोटीनसाठी शेंगदाणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे.

Chana Vs Peanuts Protein Content

|

Sakal

फायबर आणि पचनक्रिया सुधारण्याचे फायदे

शेंगदाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडेंट्स असतात, तर हरभऱ्यामध्ये उच्च फायबर असते जे पोटाचे आरोग्य जपून पचनक्रिया गतिमान करते.

Chana Vs Peanuts Protein Content

|

Sakal

हृदय निरोगी ठेवण्यास दोन्ही पेये गुणकारी

चणे आणि शेंगदाणे या दोन्हीमध्ये हेल्दी फॅट्स आणि भरपूर फायबर असल्याने ते शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारतात.

Chana Vs Peanuts Protein Content

|

Sakal

तुमच्या गरजेनुसार करा योग्य निवड

जर तुम्हाला स्नायूंच्या मजबुतीसाठी जास्त प्रोटीन हवे असेल तर शेंगदाणे खावेत आणि कमी कॅलरी असलेला फायबरयुक्त नाश्ता हवा असल्यास चणे निवडावेत.

Chana Vs Peanuts Protein Content

|

Sakal

शेंगदाण्यांसोबत 'हे' पदार्थ खाणे शरीरासाठी ठरू शकते विष!

Foods You Should Never Eat with Peanuts

|

Sakal

येथे क्लिक करा