Aarti Badade
आयुर्वेदानुसार शेंगदाणे आणि दूध हे एकमेकांचे 'विरुद्ध अन्न' मानले जात असल्याने त्यांचे एकत्र सेवन कधीही करू नये.
Foods You Should Never Eat with Peanuts
Sakal
दूध आणि शेंगदाणे एकत्र खाल्ल्याने पचनसंस्थेवर ताण येतो, ज्यामुळे अपचन, गॅस आणि तीव्र ॲसिडिटी उद्भवू शकते.
Foods You Should Never Eat with Peanuts
Sakal
या दोन्ही घटकांचे विरुद्ध मिश्रण शरीरात गेल्यास त्वचेवर रॅशेस येणे, अंगाला खाज सुटणे यांसारखे ॲलर्जीचे विकार वाढतात.
Foods You Should Never Eat with Peanuts
Sakal
शेंगदाण्यांसोबत संत्री किंवा मोसंबीसारखी सायट्रिक ॲसिड असलेली आंबट फळे खाल्ल्यास पोट फुगते आणि पोटाचे विकार सुरू होतात.
Foods You Should Never Eat with Peanuts
Saka
अतिरिक्त मीठ लावलेले खारट शेंगदाणे खाल्ल्याने शरीरातील सोडियम वाढून हाय ब्लड प्रेशर आणि यूरिक ॲसिडचा त्रास गंभीर होतो.
Foods You Should Never Eat with Peanuts
Sakal
तळलेल्या किंवा अतिमसालेदार पदार्थांसोबत शेंगदाणे खाल्ल्याने शरीरातील फॅट्स वाढतात आणि पचनक्रिया कमालीची मंदावते.
Foods You Should Never Eat with Peanuts
Sakal
जर तुम्हाला शेंगदाणे खाल्ल्यानंतर वारंवार गॅस किंवा ॲलर्जी होत असेल, तर आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानेच याचे सेवन करावे.
Foods You Should Never Eat with Peanuts
Sakal
diabetes patients feel hungry all the time
Sakal