Anushka Tapshalkar
आचार्य चाणक्य हे भारतातील महान विद्वान, अर्थशास्त्रज्ञ आणि रणनीतीकार होते. त्यांच्या 'चाणक्य नीति'त जीवनातील अनेक व्यवहारिक गोष्टींचा खोल अर्थ सांगितला आहे.
Acharya Chanakya
sakal
ही एक अशी पुस्तक मालिका आहे जी व्यक्तीला यश, नैतिकता, आणि जीवनातील योग्य निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन प्रदान करते.
What is Chanakya Niti
sakal
तुमच्या चुकांबद्दल किंवा अपयशांबद्दल इतरांना सांगू नका. लोक त्यावरून तुमची किंमत ठरवू शकतात.
Mistakes
sakal
आपल्या कमाईची किंवा पगाराची माहिती इतरांना सांगू नका. यामुळे द्वेष आणि वाद निर्माण होऊ शकतात.
Salary
sakal
घरातील खासगी गोष्टी बाहेर उघड करू नका. विरोधक त्या तुमच्याविरुद्ध वापरण्याची शक्यता असते.
Personal things
sakal
आपल्या भविष्यातील योजना, उद्दिष्टे कोणालाही सांगू नका. त्याने तुमचं यश अडथळ्यात येऊ शकतं.
Future Plan
sakal
चाणक्य म्हणतात — “जो स्वतःच्या गुपितांचा खुलासा करत नाही, तोच जीवनात यश मिळवतो.”
Secrecy
sakal
most expensive schools in india
sakal