प्रत्येक वेळी तुमचं मन जिंकणारी व्यक्ती विश्वासू असतेच असं नाही; ओळखा ७ संकेत!

Anushka Tapshalkar

नक्कल

तुमची आवड, विचार आणि स्वप्नांशी जुळवून घेतात. त्यामुळे त्यांच्याशी लगेच आपलेपणा वाटतो. मात्र, खूप लवकर तुमच्यासारखं वागणाऱ्या व्यक्तीपासून सावध राहा.

Chanakya Niti

|

Sakal

चौकशी

तुमच्या सवयी, भीती आणि कमकुवत बाजू जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारतात. तुमच्या उत्तरांचा गरजेनुसार वापर करतात.

Chanakya Niti

|

Sakal

मर्यादा

तुमच्या भीती आणि मर्यादा जाणून घेतात. त्यानुसार वागून तुमचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करतात.

Chanakya Niti

|

Sakal

मदत

तुमच्या अडचणी आधीच ओळखून मदतीला धावून येतात. हळूहळू तुम्ही त्यांच्यावर भावनिकदृष्ट्या अवलंबून राहू लागता.

Chanakya Niti

|

Sakal

भावनिकता

ते स्वतःचे दुःख आणि वैयक्तिक अनुभव सांगून तुमचा विश्वास जिंकतात. मात्र, त्यांची भावनिक जवळीक नेहमीच प्रामाणिक असेल असं नाही.

Chanakya Niti

|

Sakal

गोंधळ

आपलेपणामुळे तुम्ही त्यांच्या चुका दुर्लक्षित करता आणि चुकीच्या वागण्याचं समर्थन करू लागता. अशावेळी भावनांपेक्षा वस्तुस्थितीला महत्त्व द्या.

Chanakya Niti

|

Sakal

अवलंब

हळूहळू तुम्ही त्यांच्यावर अवलंबून राहू लागता. त्यांच्या अनुपस्थितीत अस्वस्थ वाटतं आणि निर्णयक्षमता कमी होते. अशावेळी नात्याचा पुन्हा विचार करा.

Chanakya Niti

|

Sakal

Chankya Niti: कोणताही प्रश्न न विचारता व्यक्तीचा खरा स्वभाव ओळखण्याचे ७ मार्ग!

Chanakya Niti

|

Sakal

आणखी वाचा