चाणक्य सांगतात या 8 प्रकारच्या लोकांशी कधीही वैर घेऊ नका!

Aarti Badade

चाणक्य नीती

आचार्य चाणक्य यांच्या मते, काही व्यक्तींशी शत्रुत्व घेणे धोकादायक ठरू शकते, त्यामुळे त्यांच्याशी वागताना नेहमी सावध राहावे.

Chanakya Niti

|

Sakal

मर्मी आणि शस्त्रधारी

तुमची गुपिते जाणणारी व्यक्ती आणि शस्त्र बाळगणारी व्यक्ती यांच्याशी विनाकारण वैर घेऊ नये.

Chanakya Niti

|

Sakal

मूर्ख व्यक्ती

मूर्ख व्यक्तीला योग्य-अयोग्याची जाणीव नसल्याने ती रागाच्या भरात कोणतेही टोकाचे पाऊल उचलू शकते.

Chanakya Niti

|

ESakal

राजा किंवा मालक

सत्ता आणि अधिकार असलेल्या व्यक्तीचा राग ओढवून घेतल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.

Chanakya Niti

|

Sakal

वैद्य आणि श्रीमंत व्यक्ती

वैद्याकडे आरोग्याची जबाबदारी, तर श्रीमंत व्यक्तीकडे आर्थिक ताकद असल्याने या दोघांशी वैर टाळावे.

Chanakya Niti

|

esakal

कवी आणि स्वयंपाकी

कवी आपल्या लेखणीतून प्रतिमेला धक्का पोहोचवू शकतो, तर स्वयंपाकी अन्नाशी संबंधित जबाबदारी सांभाळत असल्याने त्याच्याशी विश्वासाचे नाते ठेवावे.

Chanakya Niti

|

ESakal

अपमानातून घ्या यशाची प्रेरणा

कोणी केलेला अपमान मनात साठवण्याऐवजी त्यातून प्रेरणा घेऊन स्वतःला यशस्वी बनवा, हीच चाणक्य नीतीची महत्त्वाची शिकवण आहे.

Chanakya Niti

|

esakal

जटायू कोण होते? श्रीरामांशी काय होते त्यांचे नाते?

Jatayu Story in Ramayana Lord Rama

|

Sakal

येथे क्लिक करा